{
  "addonDescription": {
    "message": "वेबवरून क्लिप आणि स्क्रीनशॉट घ्या आणि त्यांना तात्पुरते किंवा कायमचे जतन करा."
  },
  "addonAuthorsList": {
    "message": "Mozilla <screenshots-feedback@mozilla.com>"
  },
  "contextMenuLabel": {
    "message": "स्क्रीनशॉट घ्या"
  },
  "myShotsLink": {
    "message": "माझे शॉट"
  },
  "screenshotInstructions": {
    "message": "प्रदेश निवडण्यासाठी पृष्ठावर ड्रॅग करा किंवा क्लिक करा. रद्द करण्यासाठी ESC दाबा."
  },
  "saveScreenshotSelectedArea": {
    "message": "साठवा"
  },
  "saveScreenshotVisibleArea": {
    "message": "दृश्यमय साठवा"
  },
  "saveScreenshotFullPage": {
    "message": "संपूर्ण पृष्ठ साठवा"
  },
  "cancelScreenshot": {
    "message": "रद्द करा"
  },
  "downloadScreenshot": {
    "message": "डाउनलोड करा"
  },
  "notificationLinkCopiedTitle": {
    "message": "दुवा कॉपी केला"
  },
  "notificationLinkCopiedDetails": {
    "message": "आपल्या शॉटचा दुवा क्लिपबोर्डवर कॉपी झाला आहे. चिटकवण्यासाठी $META_KEY$ -V दाबा.",
    "placeholders": {
      "meta_key": {
        "content": "$1"
      }
    }
  },
  "requestErrorTitle": {
    "message": "नादुरुस्त."
  },
  "requestErrorDetails": {
    "message": "क्षमस्व! आम्ही आपला शॉट साठवु शकलो नाही. कृपया नंतर प्रयत्न करा."
  },
  "connectionErrorTitle": {
    "message": "आम्ही आपल्या स्क्रीनशॉटशी जोडणी करु शकत नाही."
  },
  "connectionErrorDetails": {
    "message": "कृपया आपले इंटरनेट जोडणी तपासा. आपण इंटरनेटशी जुळण्यास अक्षम असल्यास, Firefox स्क्रीनशॉट सेवेमध्ये एक तात्पुरती समस्या असु शकते."
  },
  "loginErrorDetails": {
    "message": "Firefox स्क्रीनशॉट सेवेमध्ये समस्या असल्या कारणाने आम्ही आपला शॉट साठवु शकलो नाही. कृपया नंतर प्रयत्न करा."
  },
  "unshootablePageErrorTitle": {
    "message": "आम्ही हे पृष्ठ स्क्रीनशॉट करू शकत नाही."
  },
  "unshootablePageErrorDetails": {
    "message": "हे मानक वेब पृष्ठ नाही, म्हणून आपण त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकत नाही."
  },
  "selfScreenshotErrorTitle": {
    "message": "आपण Firefox स्क्रीनशॉट पृष्ठाचा शॉट घेऊ शकत नाही!"
  },
  "emptySelectionErrorTitle": {
    "message": "आपली निवड खूप लहान आहे"
  },
  "privateWindowErrorTitle": {
    "message": "खाजगी ब्राउझिंग पद्धतीमध्ये स्क्रीनशॉट्स निष्क्रिय केले आहेत"
  },
  "privateWindowErrorDetails": {
    "message": "गैरसोयीबद्दल क्षमस्व. आम्ही भविष्यातील प्रकाशनासाठी या वैशिष्ट्यांवर कार्यरत आहोत."
  },
  "genericErrorTitle": {
    "message": "हुअ! Firefox स्क्रीनशॉट अव्यवस्थित झाले आहे."
  },
  "genericErrorDetails": {
    "message": "काय घडले याची आम्हाला खात्री नाही. पुन्हा प्रयत्न करा किंवा भिन्न पृष्ठाचा शॉट घ्या?"
  },
  "tourBodyIntro": {
    "message": "Firefox न सोडता स्क्रीनशॉट घ्या, जतन करा आणि सामायिक करा."
  },
  "tourHeaderClickAndDrag": {
    "message": "आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी फक्त कॅप्चर करा"
  },
  "tourBodyClickAndDrag": {
    "message": "पृष्ठाचा फक्त एक भाग कॅप्चर करण्यासाठी क्लिक आणि ड्रॅग करा. आपण आपल्या निवडीवर ठळकपणे होव्हर देखील करू शकता."
  },
  "tourHeaderFullPage": {
    "message": "Windows किंवा संपूर्ण पृष्ठे कॅप्चर करा"
  },
  "tourBodyFullPage": {
    "message": "पटलामध्ये दृश्यमान क्षेत्र कॅप्चर करण्यासाठी किंवा संपूर्ण पृष्ठ कॅप्चर करण्यासाठी वरील उजवीकडील बटणे निवडा."
  },
  "tourHeaderDownloadUpload": {
    "message": "जसे आपल्याला आवडते"
  },
  "tourBodyDownloadUpload": {
    "message": "आपले क्रॉप केलेले शॉट्स वेबवर सुलभ सामायिक करण्यासाठी जतन करा, किंवा त्यांना आपल्या संगणकावर डाउनलोड करा. आपण घेतलेले सर्व शॉट्स शोधण्यासाठी आपण माझे शॉट्स बटणावर क्लिक करू शकता."
  },
  "tourSkip": {
    "message": "दुर्लक्षित करा"
  },
  "tourNext": {
    "message": "पुढील स्लाइड"
  },
  "tourPrevious": {
    "message": "मागची स्लाइड"
  },
  "tourDone": {
    "message": "झाले"
  },
  "termsAndPrivacyNotice2": {
    "message": "Firefox Screenshots वापरून, आपण आमच्या $TERMSANDPRIVACYNOTICETERMSLINK$आणि $TERMSANDPRIVACYNOTICEPRIVACYLINK$ शी सहमत आहात.",
    "placeholders": {
      "termsandprivacynoticetermslink": {
        "content": "$1"
      },
      "termsandprivacynoticeprivacylink": {
        "content": "$2"
      }
    }
  },
  "termsAndPrivacyNoticeTermsLink": {
    "message": "अटी"
  },
  "termsAndPrivacyNoticyPrivacyLink": {
    "message": "गोपनीयता सूचना"
  },
  "libraryLabel": {
    "message": "स्क्रीनशॉट"
  }
}