<?xml version="1.0" ?>
<!DOCTYPE translationbundle>
<translationbundle lang="mr">
<translation id="1065672644894730302">तुमची प्राधान्ये वाचता आली नाहीत.
काही वैशिष्‍ट्ये अनुपलब्ध असू शकतात आणि प्राधान्यांमधील बदल सेव्ह केले जाणार नाहीत.</translation>
<translation id="1104942323762546749">Chromium ला तुमचे पासवर्ड निर्यात करायचे आहेत. हे करू देण्यासाठी तुमचा Windows पासवर्ड टाइप करा.</translation>
<translation id="1115445892567829615">Chromium तुमचा डेटा सिंक करू शकले नाही. कृपया तुमची सिंक पासफ्रेझ अपडेट करा.</translation>
<translation id="113122355610423240">Chromium आपला डीफॉल्ट ब्राउझर आहे</translation>
<translation id="1170115874949214249">तुमच्या फोनवर Chromium इंस्टॉल करा. आम्ही तुमच्या खाते रिकव्हरी फोन नंबरवर एक SMS पाठवू.</translation>
<translation id="1174473354587728743">एक कॉंप्युटर सामायिक करायचा? आपल्याला आवडते त्या प्रकारे आपण आता Chromium सेट करू शकता.</translation>
<translation id="1185134272377778587">Chromium बद्दल</translation>
<translation id="1298199220304005244">Chromium OS वापरून मदत मिळवा</translation>
<translation id="1396446129537741364">Chromium पासवर्ड दर्शविण्याचा प्रयत्न करत आहे.</translation>
<translation id="1414495520565016063">आपण Chromium मध्ये साइन इन केले आहे!</translation>
<translation id="1502360822835740515">Chromium ला डीफॉल्‍ट ब्राउझर बनवा</translation>
<translation id="151962892725702025">आपल्या डोमेनसाठी संकालन उपलब्ध नसल्यामुळे Chromium OS आपला डेटा संकालित करू शकले नाही.</translation>
<translation id="1585657529869845941">ते दिसल्यास <ph name="BEGIN_BOLD" />कसेही स्विच करा<ph name="END_BOLD" /> वर क्लिक करा</translation>
<translation id="1668054258064581266">Chromium वरून आपले खाते काढल्यानंतर, प्रभावी होण्यासाठी आपल्याला आपले उघडे टॅब रीलोड करण्याची आवश्यकता असू शकते.</translation>
<translation id="1688750314291223739">वेबवर तुमची वैयक्तीकृत केलेली ब्राउझर वैशिष्ट्ये सेव्ह करण्यासाठी समक्रमण सेट करा आणि कोणत्याही संगणकावरील Chromium वरून त्यात प्रवेश करा.</translation>
<translation id="1708666629004767631">Chromium ची नवीन, सुरक्षित आवृत्ती उपलब्ध आहे.</translation>
<translation id="1716051742506968">{0,plural, =0{एक Chromium अपडेट उपलब्ध आहे}=1{एक Chromium अपडेट उपलब्ध आहे}one{एक Chromium अपडेट # दिवसासाठी उपलब्ध आहे}other{एक Chromium अपडेट # दिवसांसाठी उपलब्ध आहे}}</translation>
<translation id="1766096484055239003">तुमच्या अॅडमिनिस्ट्रेटरला अपडेट लागू करता यावे यासाठी तुम्ही Chrome पुन्हा लाँच करण्याची आवश्यकता आहे</translation>
<translation id="1774152462503052664">Chromium पार्श्वभूमीवर चालू द्या</translation>
<translation id="1779356040007214683">Chromium अधिक सुरक्षित बनविण्‍यासाठी, आम्‍ही <ph name="IDS_EXTENSION_WEB_STORE_TITLE" /> मध्‍ये सूचीबद्ध नसलेले आणि आपल्‍या माहिती शिवाय कदाचित जोडले गेलेले काही विस्‍तार अक्षम केले.</translation>
<translation id="1808667845054772817">Chromium पुनर्स्थापित करा</translation>
<translation id="1869480248812203386">आपण Google कडे संभाव्य सुरक्षितता घटनांच्या तपशीलांचा स्वयंचलितपणे अहवाल देऊन Chromium वापरणे अधिक सुरक्षित आणि अधिक सुलभ करण्यात मदत करू शकता.</translation>
<translation id="1881322772814446296">आपण एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि आपल्या Chromium प्रोफाईलवर त्याच्या प्रशासकास नियंत्रण देत आहात. आपला Chromium डेटा, जसे की आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, पासवर्ड आणि अन्य सेटिंग्ज <ph name="USER_NAME" /> वर कायमच्या बद्ध होतील. आपण Google खाती डॅशबोर्डद्वारे हा डेटा हटविण्यात सक्षम व्हाल, परंतु आपण दुसर्‍या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम होणार नाही. आपण आपला विद्यमान Chromium डेटा विभक्त ठेवण्यासाठी एक नवीन प्रोफाईल वैकल्पिकपणे तयार करू शकता. <ph name="LEARN_MORE" /></translation>
<translation id="1929939181775079593">Chromium असंवादी आहे. आता पुन्‍हा लाँच करायचे?</translation>
<translation id="1966382378801805537">Chromium डीफॉल्ट ब्राउझर निर्धारित किंवा सेट करू शकत नाही</translation>
<translation id="2008474315282236005">हे या डिव्‍हाइस मधून 1 आयटम हटवेल. नंतर आपला डेटा पुनर्प्राप्त करण्‍यासाठी, Chromium मध्ये <ph name="USER_EMAIL" /> म्हणून साइन इन करा.</translation>
<translation id="2117378023188580026">हे अपडेट लागू करण्यासाठी तुमच्या अॅडमिनिस्ट्रेटरने तुम्हाला Chromium पुन्हा लाँच करण्यास सांगितले आहे</translation>
<translation id="2119636228670142020">&amp;Chromium OS बद्दल</translation>
<translation id="2241627712206172106">आपण कॉंप्युटर सामायिक केल्यास, मित्र आणि कुटुंब स्वतंत्रपणे ब्राउझ करू शकतात आणि त्यांना पाहिजे तसे Chromium सेट अप करू शकतात.</translation>
<translation id="2265088490657775772">Chromium तुमच्या iPhone वर मिळवा</translation>
<translation id="2347108572062610441">आपण Chromium सुरू करता तेव्हा कोणते पृष्ठ दर्शविले जाते हे या विस्ताराने बदलले आहे.</translation>
<translation id="2396765026452590966">आपण Chromium सुरू करता तेव्हा कोणते पृष्ठ दर्शविले जाते हे "<ph name="EXTENSION_NAME" />" विस्ताराने बदलले आहे.</translation>
<translation id="2483889755041906834">Chromium मध्ये</translation>
<translation id="2485422356828889247">अनइन्स्टॉल करणे</translation>
<translation id="2527042973354814951"><ph name="PLUGIN_NAME" /> सक्षम करण्यासाठी Chromium रीस्टार्ट करा</translation>
<translation id="2535480412977113886">आपले खाते साइन इन तपशील कालबाह्य झाल्यामुळे Chromium OS आपला डेटा संकालित करू शकले नाही.</translation>
<translation id="2560420686485554789">फायली डाउनलोड करण्यासाठी Chromium ला स्टोरेज अॅक्सेस हवा आहे</translation>
<translation id="2572494885440352020">Chromium मदतनीस</translation>
<translation id="2587578672395088481">अपडेट लागू करण्यासाठी Chromium OS रीस्टार्ट करणे आवश्यक आहे.</translation>
<translation id="2647554856022461007">Chromium तुमचा ब्राउझिंग अनुभवात सुधारणा करण्यासाठी वेब सेवा वापरू शकते. तुमच्याकडे या सेवा बंद करण्याचा पर्याय आहे. <ph name="BEGIN_LINK" />अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK" /></translation>
<translation id="2648074677641340862">स्‍थापनेदरम्‍यान ऑपरेटिंग प्रणाली एरर आली. कृपया Chromium पुन्‍हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="2711502716910134313">Chromium टॅब</translation>
<translation id="2718390899429598676">अतिरिक्त सुरक्षिततेसाठी, Chromium आपला डेटा कूटबद्ध करेल.</translation>
<translation id="2770231113462710648">डीफॉल्ट ब्राउझर यावर बदला:</translation>
<translation id="2799223571221894425">पुन्हा लाँच करा</translation>
<translation id="2847479871509788944">Chromium मधून काढा...</translation>
<translation id="2886012850691518054">पर्यायी: स्वयंचलितपणे वापर आकडेवारी आणि क्रॅश अहवाल Google कडे पाठवून Chromium ला अधिक चांगले करण्यात मदत करा.</translation>
<translation id="2898082584336937987">तुमच्या फोनवर Chromium इंस्टॉल करा. आम्ही तुमच्या या फोनवर एक SMS पाठवू: <ph name="PHONE_NUMBER" /></translation>
<translation id="2910007522516064972">&amp;Chromium बद्दल</translation>
<translation id="2943431542152338750">{0,plural, =1{एका दिवसामध्ये Chromium रीलाँच करा}one{ # दिवसामध्ये Chromium रीलाँच करा}other{ # दिवसांमध्ये Chromium रीलाँच करा}}</translation>
<translation id="2977470724722393594">Chromium अद्ययावत आहे</translation>
<translation id="3032787606318309379">Chromium वर जोडत आहे...</translation>
<translation id="3046695367536568084">अॅप्स वापरण्यासाठी Chromium मध्ये आपल्याला साइन इन करण्याची आवश्यकता आहे. हे डिव्हाइसेसवर आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, पासवर्ड आणि अन्य सेटिंग्ज संकालित करण्याची Chromium ला अनुमती देते.</translation>
<translation id="3068515742935458733">Google कडे क्रॅश अहवाल आणि <ph name="UMA_LINK" /> पाठवून Chromium अधिक चांगले करण्यात मदत करा</translation>
<translation id="3103660991484857065">संग्रहण असंक्षिप्त करण्यास इन्स्टॉलर अयशस्वी. कृपया Chromium पुन्हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="3130323860337406239">Chromium आपला मायक्रोफोन वापरत आहे.</translation>
<translation id="3155163173539279776">Chromium पुन्हा लाँच करा</translation>
<translation id="3179665906251668410">लिंक Chromium गु&amp;प्त विंडो मध्ये उघडा</translation>
<translation id="3190315855212034486">ओहो! Chromium क्रॅश झाले आहे. आता पुन्हा लाँच करायचे?</translation>
<translation id="3229526316128325841">Chromium ला तुमचे पासवर्ड निर्यात करायचे आहेत.</translation>
<translation id="3256316712990552818">Chromium वर कॉपी केले</translation>
<translation id="3258596308407688501">Chromium त्याची डेटा निर्देशिका वाचू किंवा लिहू शकत नाही:

<ph name="USER_DATA_DIRECTORY" /></translation>
<translation id="328888136576916638">Google API की गहाळ आहेत. Chromium ची काही कार्यक्षमता अक्षम केली जाईल.</translation>
<translation id="3296368748942286671">Chromium बंद असताना पार्श्वभूमी अॅप्लिकेशन चालवणे सुरू ठेवा</translation>
<translation id="331951419404882060">साइन इन करण्यात त्रुटीमुळे Chromium OS आपला डेटा संकालित करू शकले नाही.</translation>
<translation id="3474745554856756813">हे या डिव्‍हाइस मधून <ph name="ITEMS_COUNT" /> आयटम हटवेल. नंतर आपला डेटा पुनर्प्राप्त करण्‍यासाठी, Chromium मध्ये <ph name="USER_EMAIL" /> म्हणून साइन इन करा.</translation>
<translation id="3479552764303398839">सध्या नाही</translation>
<translation id="3509308970982693815">कृपया सर्व Chromium विंडो बंद करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="352783484088404971">Chromium मधून काढा...</translation>
<translation id="3582788516608077514">Chromium अपडेट करीत आहे...</translation>
<translation id="358997566136285270">Chromium लोगो</translation>
<translation id="3713809861844741608">लिंक नवीन Chromium &amp;टॅबमध्ये उघडा</translation>
<translation id="3728336900324680424">अॅड्रेस बारमध्ये सूचना देण्यासाठी Chromium तुमची ड्राइव्ह अॅक्सेस करेल</translation>
<translation id="3762167353400286894">Chromium OS या भाषेत प्रदर्शित केले आहे</translation>
<translation id="378917192836375108">Chromium आपल्याला वेबवरील फोन नंबर क्लिक करू देते आणि Skype सह त्याला कॉल करते!</translation>
<translation id="3848258323044014972"><ph name="PAGE_TITLE" /> - Chromium</translation>
<translation id="3852700440713538496">Chromium ला आपल्या टास्कबारवर पिन करा</translation>
<translation id="3889543394854987837">Chromium उघडण्यासाठी आपले नाव क्लिक करा आणि ब्राउझिंग प्रारंभ करा.</translation>
<translation id="3898493977366060150">Google smarts सह वेब ब्राउझिंग</translation>
<translation id="4036079820698952681"><ph name="BEGIN_LINK" />वर्तमान सेटिंग्ज<ph name="END_LINK" /> चा अहवाल देऊन Chromium उत्कृष्ट बनव‍िण्यात मदत करा</translation>
<translation id="4050175100176540509">नवीनतम आवृत्तीमध्‍ये महत्त्वाच्या सुरक्षितता सुधारणा आणि नवीन वैशिष्ट्ये उपलब्‍ध आहेत.</translation>
<translation id="407254336480250557"><ph name="SMALL_PRODUCT_LOGO" /> <ph name="BEGIN_BOLD" />Chromium<ph name="END_BOLD" /> निवडा</translation>
<translation id="421369550622382712">Chromium साठी उत्कृष्ट अॅप्स, गेम, विस्तार आणि थीम शोधा</translation>
<translation id="4222580632002216401">आपण आता Chromium वर साइन इन केले आहे! आपल्या प्रशासकाद्वारे संकालन अक्षम केले गेले आहे.</translation>
<translation id="4224199872375172890">Chromium अद्ययावत आहे.</translation>
<translation id="4230135487732243613">या खात्यावर आपल्या Chromium डेटा चा दुवा साधायचा?</translation>
<translation id="4260985389288095068">तुमच्या काँप्युटरवर धोकादायक सॉफ्टवेअर आढळले आहे. Chromium ते काढून टाकू शकते आणि तुमचा ब्राउझर पुन्हा नीट चालावा यासाठी तुमच्या सेटिंग्ज रिस्टोअर करू शकते.</translation>
<translation id="4271805377592243930">Chromium सह मदत मिळवा</translation>
<translation id="4285930937574705105">अनिर्दिष्ट त्रुटीमुळे स्थापना अयशस्वी झाली. सध्‍या Chromium चालत असल्‍यास, कृपया त्‍यास बंद करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="4407044323746248786">तरीही Chromium बंद करायचे?</translation>
<translation id="4415566066719264597">Chromium बॅकग्राउंडमध्ये चालू द्या</translation>
<translation id="4421155425831608516">या डीव्हाइसच्या प्रशासकाने Chromium मध्ये साइन इन बंद केले आहे.</translation>
<translation id="4423735387467980091">Chromium सानुकूल करा आणि नियंत्रित करा</translation>
<translation id="4449801103833300785">{0,plural, =1{Chromium एका तासात रीलाँच होईल}one{Chromium # तासामध्ये पुन्हा रीलाँच होईल}other{Chromium # तासांमध्ये पुन्हा रीलाँच होईल}}</translation>
<translation id="4567424176335768812">आपण <ph name="USER_EMAIL_ADDRESS" /> म्हणून साइन इन केले आहे. आता आपण आपल्या सर्व साइन इन केलेल्या डिव्हाइसेसवरील आपल्या बुकमार्क, इतिहास आणि अन्य सेटिंग्जवर प्रवेश करू शकता.</translation>
<translation id="459535195905078186">Chromium Apps</translation>
<translation id="4604377857208775795">{0,plural, =1{Chromium एका मिनिटात पुन्हा लाँच होईल}one{Chromium # मिनिटामध्ये पुन्हा लाँच होईल}other{Chromium # मिनिटांमध्ये पुन्हा लाँच होईल}}</translation>
<translation id="4621240073146040695">अद्ययावत करणे जवळजवळ पूर्ण झाले! अपडेट करणे समाप्त करण्यासाठी Chromium रीलाँच करा.</translation>
<translation id="4677944499843243528">प्रोफाईल दुसर्‍या संगणकावरील (<ph name="HOST_NAME" />) दुसर्‍या Chromium प्रक्रियेद्वारे (<ph name="PROCESS_ID" />) वापरले जात असल्याचे दिसते. Chromium ने प्रोफाईल लॉक केले आहे जेणेकरून ते दूषित होत नाही. कोणतीही अन्य प्रक्रिया हे प्रोफाईल वापरत नसल्याची आपल्याला खात्री असल्यास, आपण प्रोफाईल अनलॉक करू शकता आणि Chromium रीलाँच करू शकता.</translation>
<translation id="469338717132742108">Chromium OS सह मदत मिळवा</translation>
<translation id="4708774505295300557">कोणीतरी यापूर्वी या संगणकावरील Chromium मध्ये <ph name="ACCOUNT_EMAIL_LAST" /> म्हणून साइन इन केले. कृपया तुमची माहिती स्वतंत्र ठेवण्यासाठी एक नवीन Chromium वापरकर्ता तयार करा.</translation>
<translation id="4714956846925717402">Chromium वर अधिक जलद या</translation>
<translation id="4746050847053251315">तरीही Chromium बंद करायचे?</translation>
<translation id="4888717733111232871">mDNS रहदारीस अनुमती देण्यासाठी Chromium साठी अंतर्गामी नियम.</translation>
<translation id="4943838377383847465">Chromium पार्श्वभूमी मोड मध्ये आहे.</translation>
<translation id="4987820182225656817">अतिथी कोणतीही गोष्ट मागे न सोडता Chromium वापरू शकतात.</translation>
<translation id="4994636714258228724">आपल्या स्वतःस Chromium वर जोडा</translation>
<translation id="5032989939245619637">Chromium मध्ये तपशील सेव्ह करा</translation>
<translation id="5045248521775609809">Chromium ला सर्वत्र न्या</translation>
<translation id="5116586539350239523">Chromium आपले वैयक्तिक तपशील सुरक्षितपणे संचयित करेल जेणेकरून आपल्याला ते पुन्हा टाइप करण्याची आवश्यकता नसेल.</translation>
<translation id="5358375970380395591">आपण एका व्यवस्थापित खात्यासह साइन इन करत आहात आणि आपल्या Chromium प्रोफाईलवर त्याच्या प्रशासकास नियंत्रण देत आहात. आपला Chromium डेटा, जसे की आपले अॅप्स, बुकमार्क, इतिहास, पासवर्ड आणि अन्य सेटिंग्ज <ph name="USER_NAME" /> वर कायमच्या बद्ध होतील. आपण Google खाती डॅशबोर्डद्वारे हा डेटा हटविण्यात सक्षम व्हाल, परंतु आपण दुसर्‍या खात्यासह हा डेटा संबद्ध करण्यात सक्षम होणार नाही. <ph name="LEARN_MORE" /></translation>
<translation id="5386450000063123300">Chromium अपडेट करीत आहे (<ph name="PROGRESS_PERCENT" />)</translation>
<translation id="5398878173008909840">Chromium ची नवीन आवृत्ती उपलब्ध आहे.</translation>
<translation id="5427571867875391349">आपला डीफॉल्ट ब्राउझर म्हणून Chromium सेट करा</translation>
<translation id="5438241569118040789"><ph name="PAGE_TITLE" /> - Chromium बीटा</translation>
<translation id="5466153949126434691">Chromium स्वयंचलितपणे अपडेट होते जेणेकरून आपल्याकडे नेहमी सर्वात नवीन आवृत्ती असते. जेव्हा हे डाउनलोड पूर्ण होते, तेव्हा Chromium रीस्टार्ट होईल आणि आपण आपल्या मार्गावर असाल.</translation>
<translation id="5479196819031988440">Chromium OS हे पृष्ठ उघडू शकत नाही.</translation>
<translation id="5480860683791598150">या साइटसोबत तुमचे स्थान शेअर करण्यासाठी Chromium ला तुमच्या स्थानाचा अॅक्सेस हवा आहे</translation>
<translation id="549669000822060376">कृपया Chromium नवीनतम सिस्टम अपडेट इंस्टॉल करेपर्यंत प्रतीक्षा करा.</translation>
<translation id="5631814766731275228">Chromium नाव आणि फोटो</translation>
<translation id="5634636535844844681">Chromium साठी Windows 7 किंवा नंतरची आवृत्ती आवश्यक आहे.</translation>
<translation id="5680901439334282664">Chromium वर साइन इन करा</translation>
<translation id="5698481217667032250">Chromium या भाषेत डिस्प्ले करा</translation>
<translation id="5726838626470692954">आपल्या व्यवस्थापकाने आपल्याला Chromium वरून काढणे आणि परत जोडणे आवश्यक आहे.</translation>
<translation id="5768914737813585044">Chromium OS या भाषेत डिस्प्ले करा</translation>
<translation id="5796460469508169315">Chromium जवळजवळ तयार आहे</translation>
<translation id="5820394555380036790">Chromium OS</translation>
<translation id="5862307444128926510">Chromium वर आपले स्‍वागत आहे</translation>
<translation id="5877064549588274448">चॅनेल बदलले. बदल लागू करण्यासाठी आपले डिव्हाइस रीस्टार्ट करा.</translation>
<translation id="5895138241574237353">रीस्टार्ट करा</translation>
<translation id="5902536751647951209">अॉथेंटिकेशन सर्टिफिकेट अयशस्वी झाले. कृपया Chromium मध्ये पुन्हा साइन इन करा किंवा आणखी माहितीसाठी तुमच्या अॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा. <ph name="ADDITIONAL_EXPLANATION" /></translation>
<translation id="5906655207909574370">अद्ययावत करणे जवळजवळ पूर्ण झाले! अपडेट करणे समाप्त करण्यासाठी आपले डिव्हाइस रीस्टार्ट करा.</translation>
<translation id="5987687638152509985">सिंक करण्यासाठी Chromium अपडेट करा</translation>
<translation id="6040143037577758943">बंद करा</translation>
<translation id="6055895534982063517">Chromium ची नवीन आवृत्ती उपलब्ध आहे आणि ही नेहमीपेक्षा जलद आहे.</translation>
<translation id="6063093106622310249">आणि Chromium मध्ये उघडा</translation>
<translation id="6072279588547424923"><ph name="EXTENSION_NAME" /> Chromium मध्‍ये जोडण्यात आले आहे</translation>
<translation id="608189560609172163">साइन इन करण्यात एरर आल्यामुळे Chromium आपला डेटा संकालित करू शकले नाही.</translation>
<translation id="6096348254544841612">Chromium कस्टमाइझ करा आणि नियंत्रित करा. अपडेट उपलब्ध आहे.</translation>
<translation id="6120345080069858279">Chromium हा पासवर्ड तुमच्या Google खात्यामध्ये सेव्ह करेल. तुम्हाला पासवर्ड लक्षात ठेवावा लागणार नाही.</translation>
<translation id="6129621093834146363"><ph name="FILE_NAME" /> धोकादायक आहे, त्यामुळे Chromium ने ते अवरोधित केले आहे.</translation>
<translation id="6212496753309875659">या संगणकावर आधीपासून Chromium ची अगदी अलीकडील आवृत्ती आहे. सॉफ्‍टवेअर कार्य करत नसल्‍यास, कृपया Chromium विस्‍थापित करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="6248213926982192922">Chromium ला डीफॉल्‍ट ब्राउझर बनवा</translation>
<translation id="6268381023930128611">Chromium मधून साइन आउट करायचे?</translation>
<translation id="6295779123002464101"><ph name="FILE_NAME" /> धोकादायक असू शकते, त्यामुळे Chromium ने ते अवरोधित केले आहे.</translation>
<translation id="6309712487085796862">Chromium आपला कॅमेरा वापरत आहे.</translation>
<translation id="6333502561965082103">Chromium वर दुसरे ऑपरेशन प्रगतीपथावर आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="6334986366598267305">आता आपल्या Google खात्यावर आणि सामायिक केलेल्या संगणकांवर Chromium वापरणे अधिक सुलभ आहे.</translation>
<translation id="6373523479360886564">आपल्‍याला खात्री आहे की आपण Chromium विस्‍थापित करू इच्‍छिता?</translation>
<translation id="6394232988457703198">आपण आता Chromium रीस्टार्ट करावे.</translation>
<translation id="6400072781405947421">Mac OS X 10.9 वर Chromium ला सपोर्ट नसल्यामुळे ते कदाचित नीट चालणार नाही.</translation>
<translation id="6403826409255603130">Chromium हे एक वेबब्राउझर असून ते वेबपृष्ठे आणि अॅप्लिकेशन अतिशय वेगात चालवते. हे वापरण्यास जलद, स्थिर आणि सोपे आहे. Chromium मध्ये तयार करण्यासाठी मालवेयर आणि फिशिंग संरक्षणासह वेब अधिक सुरक्षितपणे ब्राउझ करा.</translation>
<translation id="641451971369018375">ब्राउझ करण्यासाठी आणि Chromium मध्ये सुधारणा करण्यासाठी Google शी संवाद साधते</translation>
<translation id="6457450909262716557">{SECONDS,plural, =1{Chromium १ सेकंदात रीस्टार्ट होईल}one{Chromium # सेकंदात रीस्टार्ट होईल}other{Chromium # सेकंदांत रीस्टार्ट होईल}}</translation>
<translation id="6475912303565314141">आपण Chromium सुरू करता तेव्हा कोणते पृष्ठ दर्शविले जाते हे देखील हे नियंत्रित करते.</translation>
<translation id="6485906693002546646">तुम्ही तुमची Chromium आशय सिंक करण्यासाठी <ph name="PROFILE_EMAIL" /> वापरत आहात. तुमचे सिंक प्राधान्य अपडेट करण्यासाठी किंवा Google खाते न सोडता Chromium वापरण्यासाठी, <ph name="SETTINGS_LINK" /> ला भेट द्या.</translation>
<translation id="6510925080656968729">Chromium विस्‍थापित करा</translation>
<translation id="6570579332384693436">शब्दलेखनाच्या चुकांमध्ये सुधारणा करण्यासाठी Chromium तुम्ही मजकूर भागामध्ये टाइप केलेला मजकूर Google ला पाठवते</translation>
<translation id="6598877126913850652">Chromium च्या सूचना सेटिंग्जमध्ये जा</translation>
<translation id="6664239887951090350">{0,plural, =0{Chromium आता पुन्हा लाँच होईल}=1{Chromium एका सेकंदाने पुन्हा लाँच होईल}one{Chromium # सेकंदाने पुन्हा लाँच होईल}other{Chromium # सेकंदांनी पुन्हा लाँच होईल}}</translation>
<translation id="6676384891291319759">इंटरनेटमध्ये प्रवेश करा</translation>
<translation id="6717134281241384636">आपले प्रोफाइल वापरले जाऊ शकत नाही कारण ते Chromium च्‍या नवीनतम आवृत्तीमधील आहे.

काही वैशिष्‍ट्ये अनुपलब्‍ध असू शकतील. कृपया एक भिन्न प्रोफाइल निर्देशिका निर्दिष्‍ट करा किंवा Chromium ची नवीन आवृत्ती वापरा.</translation>
<translation id="6734080038664603509">&amp;Chromium अपडेट करा</translation>
<translation id="6734291798041940871">आपल्या संगणकावर सर्व वापरकर्त्यांसाठी Chromium आधीच इंस्टॉल केले आहे.</translation>
<translation id="6810143991807788455">वर्तमान सेटिंग्जचा अहवाल देऊन Chromium उत्कृष्ट बनविण्यास मदत करा</translation>
<translation id="6857782730669500492">Chromium - <ph name="PAGE_TITLE" /></translation>
<translation id="6863361426438995919">Google Pay (Chromium वर कॉपी केले)</translation>
<translation id="6893813176749746474">Chromium अपडेट केले गेले, परंतु आपण ते किमान 30 दिवसांपासून वापरलेले नाही.</translation>
<translation id="6964305034639999644">लिंक Chromium गु&amp;प्त विंडो मध्ये उघडा</translation>
<translation id="6970811910055250180">आपले डिव्हाइस अपडेट करीत आहे...</translation>
<translation id="6990124437352146030">या साइटसाठी Chromium ला तुमचा मायक्रोफोन अॅक्सेस करण्याची परवानगी हवी आहे</translation>
<translation id="705851970750939768">Chromium अपडेट करा</translation>
<translation id="7066436765290594559">Chromium OS तुमचा डेटा सिंक करू शकले नाही. कृपया तुमचा सिंक सांकेतिक पासफ्रेझ अपडेट करा.</translation>
<translation id="7162152143154757523">आपण ब्राउझरमध्‍ये जे टाइप करता ते Google सर्व्हरला पाठवून, आपल्याला Google शोध द्वारे वापरलेल्या शब्दलेखन-तंत्रज्ञानासारखेच तंत्रज्ञान वापरण्याची अनुमती देऊन Chromium चाणाक्ष शब्दलेखन-तपासणी प्रदान करु शकते.</translation>
<translation id="7196312274710523067">Chromium लाँच करता आले नाही. पुन्हा प्रयत्न करा.</translation>
<translation id="7205698830395646142">Chromium मेनूमध्‍ये लपवा</translation>
<translation id="7223968959479464213">कार्य व्यवस्थापक- Chromium </translation>
<translation id="722928257909516027">Chromium मेनू दर्शवा</translation>
<translation id="731644333568559921">&amp;Chromium OS अपडेट करा</translation>
<translation id="731795002583552498">Chromium अपडेट होत आहे</translation>
<translation id="7318036098707714271">तुमची प्राधान्ये फाइल दूषित किंवा अवैध आहे.

Chromium तुमची सेटिंग्ज पुनर्प्राप्त करण्‍यात अक्षम आहे.</translation>
<translation id="7331920710658926971">तुमच्या फोनवर Chromium इंस्टॉल करा. आम्ही तुमच्या फोनवर एक SMS पाठवू.</translation>
<translation id="7337881442233988129">Chromium</translation>
<translation id="7339898014177206373">नवीन विंडो</translation>
<translation id="734373864078049451">आपले वेब, बुकमार्क आणि अन्य Chromium सामग्री येथे थेट आहे.</translation>
<translation id="7344413941077984497"><ph name="NEW_PROFILE_NAME" /> कोणत्या वेबसाइट पाहू शकतो ते सेट करण्‍यासाठी, <ph name="BEGIN_LINK_1" /><ph name="DISPLAY_LINK" /><ph name="END_LINK_1" /> वर भेट देऊन आपण प्रतिबंध आणि सेटिंग्ज कॉन्फिगर करू शकता. आपण डीफॉल्ट सेटिंग्ज बदलत नसल्यास, <ph name="NEW_PROFILE_NAME" /> वेबवरील प्रत्येक गोष्ट पाहू शकतो.

<ph name="NEW_PROFILE_NAME" /> ला आपल्या खात्यात प्रवेश करण्‍यापासून प्रतिबंधित करण्यासाठी, आपण Chromium वापरत नसता तेव्हा आपण आपले प्रोफाइल लॉक करता याची खात्री करा. हे करण्‍यासाठी, ब्राउझरच्या वरील उजव्या कोपर्‍यातील आपले प्रोफाइल नाव क्लिक करा आणि "बाहेर पडा आणि मुलांचा लॉक" निवडा. <ph name="BEGIN_LINK_2" />अधिक जाणून घ्या<ph name="END_LINK_2" />

कृपया पुढील सूचनांसाठी आपले ईमेल <ph name="ACCOUNT_EMAIL" /> वर तपासा.</translation>
<translation id="7449453770951226939"><ph name="PAGE_TITLE" /> - Chromium डेव्हलपर</translation>
<translation id="7451052299415159299">या साइटसाठी Chromium ला तुमचा कॅमेरा अॅक्सेस करण्याची परवानगी हवी आहे</translation>
<translation id="7483335560992089831">सध्‍या चालू असलेल्‍या सारख्याच Chromium आवृत्तीची स्‍थापना होऊ शकत नाही. कृपया Chromium बंद करा आणि पुन्‍हा प्रयत्‍न करा.</translation>
<translation id="7549178288319965365">Chromium OS बद्दल</translation>
<translation id="7577193603922410712">Chromium साठी विशिष्ट सुरक्षा अपडेट आत्ताच लागू केले; ते प्रभावी होण्यासाठी तुम्ही आता रीस्टार्ट करावे (आम्ही तुमचे टॅब रिस्टोअर करू).</translation>
<translation id="761356813943268536">Chromium आपला कॅमेरा आणि मायक्रोफोन वापरत आहे.</translation>
<translation id="7617377681829253106">Chromium आता उत्कृष्ट झाले आहे</translation>
<translation id="7686590090926151193">Chromium तुमचा डीफॉल्ट ब्राउझर नाही</translation>
<translation id="7689606757190482937">तुमच्या डिव्हाइसवर Chromium सिंक आणि पर्सनलाइझ करा</translation>
<translation id="7729447699958282447">आपल्या डोमेनसाठी संकालन उपलब्ध नसल्यामुळे Chromium आपला डेटा संकालित करू शकले नाही.</translation>
<translation id="7745317241717453663">हे या डिव्‍हाइस मधून आपला ब्राउझिंग डेटा हटवेल. नंतर आपला डेटा पुनर्प्राप्त करण्‍यासाठी, Chromium मध्ये <ph name="USER_EMAIL" /> म्हणून साइन इन करा.</translation>
<translation id="7747138024166251722">इन्स्टॉलर तात्पुरती निर्देशिका तयार करू शकत नाही. कृपया सॉफ्टवेअर स्थापन करण्यासाठी रिक्त डिस्क स्थान आणि परवानगी करिता पहा.</translation>
<translation id="7756122083761163394">या व्यक्तीचा ब्राउझिंग डेटा या डिव्हाइसवरून हटवला जाईल. डेटा पुन्हा मिळवण्यासाठी, Chrome वर $2 म्हणून साइन इन करा.</translation>
<translation id="7773960292263897147">चेतावणी: Chromium हे एक्स्टेंशनना तुमचा ब्राउझिंग इतिहास रेकॉर्ड करून ठेवण्यापासून रोखू शकत नाही. हे एक्स्टेंशन बंद करण्यासाठी गुप्त मोडमधील या पर्यायाची निवड रद्द करा.</translation>
<translation id="7774736947049807614">अॉथेंटिकेशन सर्टिफिकेट अयशस्वी झाले. कृपया Chromium मध्ये <ph name="USER_NAME" /> म्हणून पुन्हा साइन इन करा किंवा आणखी माहितीसाठी तुमच्या अॅडमिनिस्ट्रेटरशी संपर्क साधा. <ph name="ADDITIONAL_EXPLANATION" /></translation>
<translation id="7790626492778995050"><ph name="PAGE_TITLE" /> - Chromium कॅनरी</translation>
<translation id="7867198900892795913">Chromium नवीनतम आवृत्तीवर अपडेट होऊ शकले नाही, त्यामुळे तुम्ही नवीन वैशिष्ट्ये आणि सीक्युरिटी निराकरणे गमावत आहात.</translation>
<translation id="7901117350626490574">Chromium साठी नवीन अपडेट उपलब्ध आहे आणि तुम्ही रीलाँच करताच ते लागू केले जाईल.</translation>
<translation id="7937630085815544518">आपण <ph name="USER_EMAIL_ADDRESS" /> या रुपात Chromium मध्ये साइन इन केले होते. कृपया पुन्हा साइन इन करण्यासाठी समान खाते वापरा.</translation>
<translation id="7962572577636132072">Chromium स्वयंचलितपणे अपडेट होते जेणेकरून आपल्याकडे नेहमी सर्वात नवीन आवृत्ती असते.</translation>
<translation id="7975919845073681630">ही Chromium ची दुय्यम स्थापना असून त्यास आपला डीफॉल्ट ब्राउझर बनवू शकत नाही.</translation>
<translation id="7979877361127045932">Chromium मेनूमध्‍ये लपवा</translation>
<translation id="8013436988911883588">एकदा का Chromium ला अॅक्सेस मिळाला की, वेबसाइट तुम्हाला अॅक्सेससाठी विचारू शकतील.</translation>
<translation id="8030318113982266900"><ph name="CHANNEL_NAME" /> चॅनेलवर आपले डीव्हाइस अपडेट करत आहे...</translation>
<translation id="8157153840442649507">Chromium या भाषेत प्रदर्शित केले आहे</translation>
<translation id="81770708095080097">ही फाईल धोकादायक आहे, त्यामुळे Chromium ने अवरोधित केली आहे.</translation>
<translation id="8222496066431494154">तुमच्या फोनवर Chromium इंस्टॉल करा. आम्ही तुमच्या या खाते रिकव्हरी फोन नंबरवर एक SMS पाठवू: <ph name="PHONE_NUMBER" /></translation>
<translation id="8269379391216269538">Chromium उत्कृष्ट करण्यात मदत करा</translation>
<translation id="8290862415967981663">ही फाईल कदाचित धोकादायक असू शकते, त्यामुळे Chromium ने ती अवरोधित केली आहे.</translation>
<translation id="8330519371938183845">तुमच्या डिव्हाइसवर Chromium सिंक आणि पर्सनलाइझ करण्यासाठी साइन इन करा</translation>
<translation id="8340674089072921962"><ph name="USER_EMAIL_ADDRESS" /> पूर्वी Chromium वापरत होते</translation>
<translation id="8375950122744241554">Chromium 70 सह सुरू झालेले व्यवस्थापित वापरकर्ता प्रोफाइल यापुढे उपलब्ध असणार नाहीत.</translation>
<translation id="8453117565092476964">इन्स्टॉलर संग्रहण दूषित किंवा वैध आहे. कृपया Chromium पुन्हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="8493179195440786826">Chromium कालबाह्य आहे</translation>
<translation id="85843667276690461">Chromium वापरून मदत मिळवा</translation>
<translation id="8586442755830160949">Copyright <ph name="YEAR" /> The Chromium लेखक. सर्व हक्क राखीव.</translation>
<translation id="8619360774459241877">Chromium लाँच करत आहे...</translation>
<translation id="8621669128220841554">अनिर्दिष्ट त्रुटीमुळे स्थापना अयशस्वी झाली. कृपया Chromium पुन्‍हा डाउनलोड करा.</translation>
<translation id="8628626585870903697">Chromiumमध्ये प्रिंट पूर्वावलोकनास आवश्यक असलेला पीडीएफ व्ह्यूअर समाविष्ट नाही.</translation>
<translation id="8667808506758191620">आपले <ph name="DEVICE_TYPE" /> अद्ययावत आहे.</translation>
<translation id="8697124171261953979">आपण Chromium सुरू करता किंवा ओम्निबॉक्समधून शोध घेता तेव्हा कोणते पृष्ठ दर्शविले जाते हे देखील हे नियंत्रित करते.</translation>
<translation id="8704119203788522458">हे आपले Chromium आहे</translation>
<translation id="8796602469536043152">या साइटसाठी Chromium ला तुमचा कॅमेरा आणि मायक्रोफोन अॅक्सेस करण्याची परवानगी हवी आहे</translation>
<translation id="8803635938069941624">Chromium OS अटी</translation>
<translation id="8821041990367117597">आपले खाते साइन इन तपशील कालबाह्य झाल्यामुळे Chromium आपला डेटा संकालित करू शकले नाही.</translation>
<translation id="8862326446509486874">आपल्‍याकडे सिस्टम-स्तर स्थापनेसाठी उचित अधिकार नाहीत. प्रशासक म्हणून पुन्हा इन्स्टॉलर चालविण्याचा प्रयत्न करा.</translation>
<translation id="8897323336392112261">आपण Chromium सुरू करता किंवा होम बटण क्लिक करता तेव्हा कोणते पृष्ठ दर्शविले जाते हे देखील हे नियंत्रित करते.</translation>
<translation id="8907580949721785412">Chromium संकेतशब्‍द दर्शविण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. यास अनुमती देण्‍यासाठी आपला Windows संकेतशब्‍द टाइप करा.</translation>
<translation id="8941642502866065432">Chromium अपडेट करता आले नाही</translation>
<translation id="8974095189086268230">अतिरिक्त <ph name="BEGIN_LINK_CROS_OSS" />खुले स्रोत सॉफ्‍टवेअर<ph name="END_LINK_CROS_OSS" /> द्वारे Chromium OS बनवणे शक्‍य झाले.</translation>
<translation id="8985587603644336029">कोणीतरी यापूर्वी या संगणकावरील Chromium मध्ये <ph name="ACCOUNT_EMAIL_LAST" /> या रुपात साइन इन केले होते. ते आपले खाते नसल्यास, तुमची माहिती स्वतंत्र ठेवण्यासाठी एक नवीन Chromium वापरकर्ता तयार करा.

तरीही साइन इन करण्यामुळे <ph name="ACCOUNT_EMAIL_NEW" /> मध्ये बुकमार्क, इतिहास यासारखी Chromium माहिती आणि अन्य सेटिंग्ज विलीन होईल.</translation>
<translation id="9013087743919948559">Chromium वर जोडा</translation>
<translation id="9019929317751753759">Chromium अधिक सुरक्षित करण्यासाठी, आम्ही <ph name="IDS_EXTENSION_WEB_STORE_TITLE" /> मध्ये सूचीबद्ध नसलेला आणि आपल्या माहितीशिवाय कदाचित जोडला गेलेला खालील विस्तार अक्षम केला आहे.</translation>
<translation id="9022552996538154597">Chromium वर साइन इन करा</translation>
<translation id="9025992965467895364">हे पेज खूपच जास्त मेमरी वापरत असल्यामुळे Chromium ने ते थांबवून ठेवले आहे.</translation>
<translation id="9036189287518468038">Chromium App लाँचर</translation>
<translation id="9089354809943900324">Chromium कालबाह्य आहे</translation>
<translation id="91086099826398415">लिंक नवीन Chromium &amp;टॅबमध्ये उघडा</translation>
<translation id="911206726377975832">आपला ब्राउझिंग डेटा देखील हटवायचा?</translation>
<translation id="918373042641772655"><ph name="USERNAME" /> डिस्कनेक्ट केल्याने, या डिव्हाइसवर संचयित केलेला आपला इतिहास, बुकमार्क, सेटिंग्ज आणि अन्य Chromium डेटा साफ होईल. आपल्या Google खात्यामध्ये संचयित केलेला डेटा साफ केला जाणार नाही आणि हा <ph name="GOOGLE_DASHBOARD_LINK" />Google डॅशबोर्ड<ph name="END_GOOGLE_DASHBOARD_LINK" /> वर व्यवस्थापित केला जाऊ शकतो.</translation>
<translation id="9190841055450128916">Chromium (mDNS-मध्ये)</translation>
<translation id="9197815481970649201">आपण आता Chromium वर साइन इन केले आहे</translation>
<translation id="93478295209880648">Chromium ला आता Windows XP किंवा Windows Vista चा सपोर्ट नसल्यामुळे ते आता कदाचित अचूकपणे काम करणार नाही</translation>
<translation id="95514773681268843"><ph name="DOMAIN" /> ला आपण हे डिव्हाइस वापरण्यापूर्वी खालील सेवा अटी वाचणे आणि स्वीकारणे आवश्यक आहे. या अटी Chromium OS अटींना विस्तृत, सुधारित किंवा मर्यादित करत नाहीत.</translation>
<translation id="985602178874221306">Chromium लेखक</translation>
</translationbundle>